FSSAI: 21525073002850
Dry Masala

Shev Bhaji Masala

शेव भाजी मसाला

0.0 (0 reviews) Write a Review
₹50.00

Weight: 50g

Stock: In Stock (97 available)

The authentic taste of traditional Maharashtrian Shev Bhaji is now in your kitchen!
Yashwant Mix Shev Bhaji Masala is made from specially selected and quality spices and gives Shev Bhaji a savory, spicy and homemade taste.

परंपरागत महाराष्ट्रीयन शेव भाजीची अस्सल चव आता तुमच्या स्वयंपाकघरात!
यशवंत मिक्स शेव भाजी मसाला खास निवडक आणि दर्जेदार मसाल्यांपासून तयार करण्यात आलेला असून शेव भाजीला देते खमंग, झणझणीत आणि घरगुती स्वाद.

100% Natural
FSSAI Certified
Fast Delivery

Usage Tips (कृती)

कांदे व खोबरे भाजुन घ्यावे, अद्रक व लसुण ची पेस्ट करून घ्यावी. हे सर्व एकत्र करून पेस्ट करावी, त्यात यशवंत मिक्स मसाला टाकुन प्रमाणानुसार तेल टाकुन फ्राय करावे.

Customer Reviews (0)

Please login to write a review

Login to Review

No reviews yet. Be the first to review this product!

× Zoomed Image