Pav Bhaji Masala
पाव भाजी मसाला
Whether its homemade or hotel-style – now in one spice!
Yashwant Mix Pav Bhaji Masala is made from specially selected and quality spices, giving Pav Bhaji an authentic Mumbai-style taste, texture and color.
घरगुती असो वा हॉटेलसारखी चव – आता एकाच मसाल्यात!
यशवंत मिक्स पाव भाजी मसाला खास निवडक आणि दर्जेदार मसाल्यांपासून तयार केलेला असून, पाव भाजीला देतो अस्सल मुंबई-स्टाइल चव, दरवळ आणि रंग.
Usage Tips (कृती)
ऊकडलेले बटाटे, मटर, फुल गोभी, शिमला मिर्च दोन मोठे चमच तेल व लसुन अद्रकची पेस्ट करून बारीक कांदा तेळात टाकुन भाजावे. दोन काटलेले टमाटे एक मोठा चमचा यशवंत पाव भाजी मसाला, मिर्ची पावडर व स्वादनुसार मीठ टाकून फ्राय करावे
Customer Reviews (0)
Please login to write a review
Login to ReviewNo reviews yet. Be the first to review this product!